जीवनपट

विकासकामांचे शिल्पकार कार्यसम्राट, आदर्श नगरसेवक व शिवसेना पक्षनेते श्री.अशोक हरणावळ.

जीवनपट / श्री. अशोक ऊर्फ विष्णू सुर्यभान हरणावळ

automotive
  • जन्म : (28) नोव्हेंबर (1972)
  • सामाजिक कार्य : (80) टक्के समाजकारण, (20) टक्के राजकारण या न्यायाने गेली (20) वर्ष सातत्याने सामाजिक कार्यात ठसा उमठविला आहे. समाजातील गरजू नागरिकांना वेळोवेळी सर्व प्रकारची मदत, मोफत रुग्णवाहिका, शिवजयंती, महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंती व गणेशोत्सव साजरे करुन धार्मिक सलोखा राखला जातो. शिक्षणासाठी मदत. बरोजगारांना नोकरी किंवा व्यवसायासाठी मदत. धार्मिक कार्यासाठी मदत.
  • आवड : समाजसेवा, गरजू व्यक्तिंना मदत, साहित्य, इतिहास अभ्यास, पर्यटन, विकासाचे राजकारण.
  • राजकीय कारकिर्द व भूषविलेली पदे

  • शाखा प्रमूख : पर्वतीदर्शन शिवसेना.
  • विभाग उपप्रमूख : पर्वती विधानसभा मतदारसंघ.
  • नगरसेवक : (2007) पुणे महानगरपालिका.
  • नगरसेवक : (2012) पुणे महानगरपालिका.
  • सभासद : स्थायी समिती.
  • अध्यक्ष : सहकारनगर प्रभाग समिती.
  • पक्षनेते : शिवसेना, पुणे महानगरपालिका. ( 2012 पासून आजरोजी पर्यंत) यासह अनेक सामाजिक संस्थांवर कार्यरत.
scroll up